Wheat Production | केंद्राचं गहू खरेदी उद्दिष्ट पूर्ण ? | Sakal |
यंदा देशात गव्हाच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला असून केंद्र सरकारने हे वाढीव उत्पादन खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र गेल्या वर्षीच्या कालावधीतील गव्हाच्या खरेदीच्या तुलनेत यंदा ३० टक्के कमी गहू खरेदी करण्यात आला आहे. केंद्र सरकारने ४ कोटी ४० लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
#Sakal #WheatProduction #Maharashtra #agriculture